Funny teacher student marathi joke kadak joke for whatsapp

Funny teacher student marathi joke kadak joke for whatsapp
कडक जोक :-
शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह
कराल?
Pakya : सोपे आहे गुरुजी,
रामाच्या उलटे करा काय झाले
''मारा....''
आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे?
'' पीटो....'''
आता पीटो च्या उलटे करा
''टोपी....''
आता टोपी ला इंग्रजी भाषेत काय म्हणतात?
''क्याप.....''
आता क्याप च्या उलटे करा
''पक्या......''
म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....!
मास्तर अजूनही बेशुद्ध आहेत... !
आणि
पक्या आज वकील आहे.

Funny teacher student marathi joke kadak joke for whatsapp Funny teacher student marathi joke kadak joke for whatsapp Reviewed by Mamta soni on 11:10:00 AM Rating: 5

No comments

Comments